ताज्या (Latest)
-

वीस लाख पुस्तके जमविणारे वाचन वेडे पद्मश्री अंकेगौडा..!
एका सामान्य ग्रामीण शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले आणि सहकारी साखर कारखान्यामध्ये टाईम कीपरची नोकरी केलेल्या श्री.अंकेगौडा या माणसाने आयुष्याला जोडून घेतलेल्या एका छंदातून वीस लाख पुस्तके जमवली आणि त्याचे मोफत ग्रंथालयात रूपांतर करून जनतेला खुले करून दिले. इतके प्रचंड मोठे काम करून ठेवले आहे. के. अनंतारामू या गुरुवर्याने उपदेश दिला होता की “आयुष्यात कोणाकडूनही लाच स्वीकारू…




