ताज्या (Latest)
-

चाकण औद्योगिक वसाहत: विकासाचा विद्रुप चेहरा….!
महाराष्ट्रात अलीकडच्या पंचवीस तीस वर्षांमध्ये विशेषता १९९५ नंतर जे राजकारण घडत गेले. त्याने महाराष्ट्राचा विकास बिघडत गेला. उदारीकरणानंतर सर्वाधिक फायदा महाराष्ट्राचा सुरुवातीच्या काळात झाला. त्यानुसार जी गुंतवणूक झाली त्यासाठी आवश्यक असणारी पायाभूत सुविधा उभा करण्यामध्ये महाराष्ट्र मागे पडला. केंद्र सरकारने १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना आणि डॉ.मनमोहन सिंग यांनी त्यांच्या मनामध्ये मंत्रिमंडळामध्ये अर्थ…




